आमच्या कडे 32 इंच LED TV उपलब्ध आहे. 32 इंच LED TV FULL HD Video ला सपोर्ट करते. ही LED स्मार्ट असल्यामुळे यामध्ये Android चा सपोर्ट आहे. यामध्ये तुम्ही वाई-फाय, प्ले स्टोर वापरू शकता. तसेच तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर ला देखील ही LED TV जोडू शकता.
3/related/default